शोधिनबंध लेखनपध्दती स्वरूपत्त्त्वे

Authors

  • Dr. Sariputra Tupere English Author

Abstract

मानवी जीवनामध्ये जी विविध ज्ञानशाखा आहेत. त्यामध्ये संशोधन ही एक महत्त्वाचे ज्ञानक्षेत्र आहे. एखाद्या विषयसूत्राच्या अनुषंगाने आपल्या बुध्दीचा वापर करून अनेक तार्किक तर्थ्यांचा अभ्यास करत विशिष्ट सत्यापर्यंत पोहचण्याची बौध्दिक प्रक्रिया संशोधनात साध्य् केली जाते. संशोधनाची ही जाणीव मानवी जीवसृष्टीमध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आदिमानवाला या भूसृष्टीविषयी जे विविध प्रश्न पडले. ते त्याने आपल्या बौक शक्तीच्या आधारे सोडविले. ही शोधाची बौध्दिक प्रकिया संशोधनाचा गाभा आहे. याची सुरुवात शोधनिबंध या घटकाच्या आधारे केली जाते. प्रस्तुत घटकामध्ये आपण शोधनिबंध लेखनपध्दतीचा साकल्याने विचार करणार आहोत. तद्पूर्वी शोधनिबंध म्हणजे काय हे समजून घेणे अगत्याचे ठरेल.

 

Downloads

Download data is not yet available.

Downloads

Published

2025-06-10

How to Cite

शोधिनबंध लेखनपध्दती स्वरूपत्त्त्वे. (2025). Blue Ink International Journal of Multidisciplinary Research, 1(Issue - II (April-June). https://blueinkpublications.in/index.php/bijmr/article/view/5